न्याय – भाग २ (अंतिम भाग)

भाग २ सासुबाई श्रेया ला प्रत्येक बाबतीत टोकायची. तिने घातलेल्या कपड्यांवरून. तिच्या जेवणाच्या पद्धती वरून. तर कधी त्यांना तिच्या मैत्रिणी घरी आलेल्या आवडायच्या नाहीत. मग तिच्या मैत्रिणींसमोरच त्यांच्या तोंडाचा पट्टा चालू व्हायचा. श्रेयाला आजीचे हे वागणे अजिबात आवडत नसे. पण आईने सक्त ताकीद दिलेली होती की आजीला कधीही उलटून बोलायचे नाही म्हणून ती नाईलाजाने गप्प … Continue reading न्याय – भाग २ (अंतिम भाग)