इथेही मी परकीच का ?

   रश्मी आज बऱ्याच दिवसानंतर माहेरी आली होती. तसे पाहिल्यास तिच्या सासर आणि माहेरामध्ये फारसं अंतर नाही पण जबाबदाऱ्या वाढल्यामुळे आता वर्षातून फक्त दोनदा माहेरी यायला मिळायच. ते ही फक्त एक ते दोन दिवसांसाठी. पण यावेळी मात्र रश्मी चांगली पंधरा दिवसांसाठी आली होती. त्याला कारणही तसेच होते. रश्मीच्या भावाचे रोहनचे लग्न होते. त्यामुळे रश्मी तिच्या … Continue reading इथेही मी परकीच का ?