पारख – भाग १

सीमाच्या सासूबाईंची सरलाताईंची चिडचिड अखंड सुरूच होती. काय तर म्हणे आज सीमाने चहात आलं नाही टाकलं. सीमा मात्र सवयीप्रमाणे सासूबाईंचे सगळेच गपगुमान ऐकून घेत होती. आणि आपले काम करत होती. सासूबाईंनी चहा घेतला आणि त्या शेजारच्या विमल काकूंकडे गप्पा मारायला निघून गेल्या. विमल काकू भाज्या निवडत होत्या. त्यांना पाहून सरला ताई म्हणाल्या. ” काय ग…दिवसभर … Continue reading पारख – भाग १