पारख – भाग २(अंतिम भाग)

” सगळं काही निभावून गेलं ह्यातच सगळं काही आलं…तसे माझ्याकडे जास्त पैसे जमा नव्हते पण वेळेवर सोय झाली पैशांची…” संजय म्हणाला. ” कशी काय…?” सुगंधा ने विचारले. ” अगं जवळचं सोनं गहाण ठेवलं आणि बाकीच्या पैशांची सोय केली…आता जसे पैसे येतील तसे सोडवून आणेल…” संजय म्हणाला. सोनं गहाण ठेवलं हे ऐकून दोन्ही मायलेकी एकदमच उडाल्या. … Continue reading पारख – भाग २(अंतिम भाग)