फरक – भाग २ (अंतिम भाग)

” आई…पूजेत बसल्याने खरंच कुणी थकत असतं का…आणि मी दिवसभर सांभाळले ना सगळे काही… जशी ती थकते तशीच मीही थकतेच ना…मग आज जर माझी तब्येत बरी नाही तर तुम्ही किंवा विशाखा ने केला एक दिवस स्वयंपाक तर काही बिघडणार का…?” राधा म्हणाली. आता मात्र सासूबाईंचा पारा चढला. त्या रागानेच राघवकडे पाहत म्हणाल्या. ” बघितले तुझ्या … Continue reading फरक – भाग २ (अंतिम भाग)