फसवणूक – भाग १

माहेरी लाडाकोडात वाढलेली. चांगली शिकलेली आणि घरकामात निपुण. एका खाजगी ऑफिस मध्येच काम करायची पण कामात चोख होती. मित्र मैत्रिणीं मध्ये रमणारी. चंचल, अवखळ, बोलकी मधुरा आज लग्न होऊन सासरी पहिले पाऊल ठेवत होती. सासरी आल्यावर सुद्धा तिचे खूप कौतुक झाले. तिचं सासर तिच्या माहेरा पासून जरा लांब असलं तरी मागच्या चार महिन्यांपासून ती महेश … Continue reading फसवणूक – भाग १