फसवणूक – भाग २ (अंतिम भाग)

लहानपणी पासूनच कष्टाळू स्वभाव असलेल्या मधुरा ला इतक्या लवकर हार मानायची नव्हती. तिने ठरवले की आपण महेशला समजावून सांगायचे. आपल्या भविष्या साठी त्याचे काम करणे इतके गरजेचे का आहे हे त्याला पटवून द्यायचे ठरवले. आज नाहीतर उद्या महेश सुद्धा आपले ऐकेल आणि एखादी चांगली नोकरी शोधणार अशी आशा अजूनही तिला वाटत होती. तिने त्या दृष्टीने … Continue reading फसवणूक – भाग २ (अंतिम भाग)