फिरून नवी जन्मेन मी – भाग ३ (अंतिम भाग)

आणि स्वाती पुढचे पंधरा वीस मिनिटे नुसते बोलत होती. अंकिता किती वाईट वागली आहे आणि तिने यापुढे कसे वागावे ह्याचे नुसते उपदेश देत होती. अंकिता मात्र तिच्याशी एक शब्द देखील बोलली नव्हती. आजवर ज्या बहिणीने तिला जे मागितलं ते दिलं तिच्याबद्दल काहीबाही बोलताना स्वातीला जराही वाईट वाटत नाही ह्याच अंकिता ला नवल वाटत होतं. पण … Continue reading फिरून नवी जन्मेन मी – भाग ३ (अंतिम भाग)