बापमाणूस

  पारूला डिलिव्हरी साठी सरकारी दवाखान्यात दाखल केले होते. पारूची अवस्था बघून हरी सुद्धा घाबरला होता. काहीही न सुचल्याने दवाखान्यातच तो इकडून तिकडे चकरा मारत होता. इतक्यात नर्स बाहेर आली आणि त्याला आनंदाची बातमी देत म्हणाली.   ” अभिनंदन…तुम्हाला मुलगी झाली आहे…”   हे ऐकून हरी आनंदाने वेडा झाला होता. “पारू, बघ ना…आपल्या घरी लक्ष्मी … Continue reading बापमाणूस