तू मला विसरून जा

“तुला किती दिवसांपासून सांगतेय प्रताप…अरे निदान आता तरी लग्न करून घे…चांगला 30 वर्षांचा झाला आहेस तू…” प्रतापची आई. “काय ग आई…आज सकाळी सकाळी तोच विषय पुन्हा…आपण नंतर बोलू ना यावर कधीतरी.” प्रताप आईला म्हणाला. “नंतर कधी बोलायचं… तुझ्यासोबतच्या सर्व मुलांची लग्न उरकली आहेत…आधी म्हणायचास आधी नोकरी लागू दे…आता तर चांगला साहेब झालास तू…मग काय हरकत … Continue reading तू मला विसरून जा