आज सईला खूप ताप आला होता. तरीही ती स्वयंपाकघरात उभी राहून पोळ्या करत होती. अरविंदला जाणीव होती की तिला बरे नाही. तरीही तिची चौकशी न करता अरविंदने तिला फक्त एवढंच विचारलं, “ माझा डबा तयार झाला का?” त्याचे बोलणे ऐकून सईच्या डोक्यात पाणी आले. पोरकेपणाची भावना अजून गडद झाली. अरविंद तिच्याशी कायम तुटक वागायचा. … Continue reading मदर्स डे
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed