मराठी कथा – आळ

नंदिनी घाई घाईने घरी आली तेव्हा घराबाहेर असलेल्या चपला पाहून तिला ती गोंधळली. आता पाऊण तासापूर्वी बाहेर पडली तेव्हा घरी फक्त सासूबाई होत्या. घरी कोणी पाहुणे सुद्धा येणार नव्हते. ती लगेच आत गेली तेव्हा पाहते तर शेजारचे सात आठ लोक घरी जमले होते. त्यांच्या जवळ उभा असलेला नितीन रागारागाने तिच्याकडे पाहत होता. काय घडतंय हे … Continue reading मराठी कथा – आळ