मराठी कथा – जाणिव

मंदाताईंनी आपल्या मुलीचे लग्न एका चांगल्या कुटुंबात करुन होते. सुवर्णा दिसायला चांगली आणि शिकलेली मुलगी होती. तिचा नवरा संकेत मुंबईत एका चांगल्या नोकरीत कार्यरत होता. त्याचा मुंबईत स्वतःचा टूबीएचके चा फ्लॅट होता. सुवर्णाचे सासू सासरे गावी राहायचे. त्यांचा चांगला राजा राणीचा संसार सुरू होता सुवर्णा आणि संकेतचा. आपल्या मुलीला आनंदात पाहून मंदाताई खूप खुश होत्या. … Continue reading मराठी कथा – जाणिव