मराठी कथा निर्णय – भाग १६

सगळ्यांच्या प्रश्नार्थक नजरा प्रकाशरावांना कळत होत्या. ते म्हणाले. ” मला कळलंय की माझं चुकलं…खूप चुकलं… मी उषा सोबतच तुम्हा साऱ्यांचा गुन्हेगार आहे…मी तुमचं मन दुखावलंय…” ” अहो तुम्ही माफी का मागताय…जे झालं त्यात तुमची चूक नव्हतीच…सगळं काही त्या वेळच्या परिस्थितीमुळे झाले…आपण सगळेच हतबल होतो…” उषाताई म्हणाल्या. ” हो ना…तुमच्या जागी आणखी कोणी असते तर त्यांनी … Continue reading मराठी कथा निर्णय – भाग १६