निर्णय – भाग २०

आजीला आज खरोखरच खूप जास्त पश्चात्ताप होत होता. शालू ने जे काही केले ते उषा ला माहिती होते तरीही ती गप्प राहिली. तिच्या जागी कुणी दुसरी असती तर ह्या गोष्टीचा फायदा घेऊन घरात कलह केला असता. उषा आधीपासून खूपच सहनशील आणि संयमी व्यक्ती आहे हे आजी आधीपासूनच जाणून होत्या. पण त्यांना ते कबूल करायचे नव्हते. … Continue reading निर्णय – भाग २०