मर्यादा : फक्त तिच्यासाठीच का ?

” सूनबाई…अजुन चहा झालाच नाही का…किती वेळ वाट पाहू मी…” सोफ्यावर बसून टीव्ही पाहत असलेल्या सासुबाई त्यांच्या सुनेला शारदाला म्हणाल्या. ” आणतेच आहे आई…” शारदा म्हणाली आणि चहाचा कप घेऊन येऊ लागली. ती स्वयंपाक घरातून बाहेर निघणार इतक्यात तिचा तीन वर्षाचा मुलगा शर्विल बाहेरून खेळून आला आणि पाणी प्यायचे म्हणून सरळ स्वयंपाक घरात शिरला. पण … Continue reading मर्यादा : फक्त तिच्यासाठीच का ?