मला आई हवी – भाग २ (अंतिम भाग )

आपल्याच जगात रमणाऱ्या राजेश आणि राजश्री ला राजेशची आई आता भार वाटायला लागली होती. आणि राजेशच्या आईची मात्र एकाकीपणा मुळे तब्येत खालावत जात होती. आजारी आईची सेवा करणे दोघांनाही जमत नव्हते. त्यांनी चोवीस तास एका नर्सला त्यांची काळजी घेण्यासाठी नेमले होते. पण राजेशच्या आईला सतत राजेशची आठवण यायची आणि नर्स वारंवार राजेशला कॉल करायची की … Continue reading मला आई हवी – भाग २ (अंतिम भाग )