मला सासू नको

    दिवाळीच्या सुट्ट्यांमध्ये गावी गेले होते तेव्हा सहज म्हणून मैत्रिणीच्या घरी तिला भेटायला गेले. मैत्रीण सुद्धा दिवाळी निमित्ताने माहेरी आलेली होती. मला पाहून तिला खूप आनंद झाला. आम्ही खूप गप्पा केल्या. तेव्हा कळले की तिच्या लहान बहिणीचे लग्न ठरले आहे. तिचे अभिनंदन करावे म्हणून मी तिच्याजवळ बोलायला गेले.    ” अभिनंदन मनीषा…तुझ लग्न जुळल हे … Continue reading मला सासू नको