मानलं तर जावा, जाणलं तर बहिणी

” तुमच्या घरच्यांना काही कळतं की नाही. जाऊबाईंची लायकी तरी आहे का कार्यकारिणीत सामील व्हायची. कधी घराच्या स्वयंपाकघरातून बाहेर तरी आल्या का त्या. साधं कुणासमोर काय बोलावं आणि कसं वागावं हे सुद्धा नाही कळत त्यांना. आणि म्हणे त्यांना शिक्षण संस्थेच्या कार्यकारिणीत सामील करणार…” नंदिनी रागारागाने बोलत होती. ” तू शांत राहतेस का थोडावेळ. पप्पांनी काहीतरी … Continue reading मानलं तर जावा, जाणलं तर बहिणी