मी कात टाकली – भाग २ (अंतिम भाग)

लक्ष्मीच्या सासूबाईंना आणि तिच्या दिराला ही सगळी संपत्ती हवी होती. त्यांच्यामते लक्ष्मीने पुढे चालून हे सगळं तिच्या माहेरच्या कुणाला दिलं तर त्यांना काहीच मिळणार नाही. आणि त्यांच्या मुलाच्या संपत्तीवर त्यांचा आणि त्यांच्या नातवांचाच अधिकार आहे. तसेही लक्ष्मी त्यांना फारशी आवडत नव्हतीच. त्यांना वाटलं की आधी सगळ्या गोष्टी आपल्या हातात घ्यायच्या आणि नंतर लक्ष्मीला घरातून काढून … Continue reading मी कात टाकली – भाग २ (अंतिम भाग)