रंग माळीयेला – भाग २(अंतिम भाग)

अमृताच्या वडिलांनी लवकरच अमृतासाठी एक त्यांच्या तोलामोलाचा मुलगा पसंत केला. मुलगा घरी चांगलाच श्रीमंत होता. नोकरी सुद्धा चांगली होती. मुलाने पहिल्या भेटीतच अमृताला पसंत केले. आणि लग्नाचा मुहूर्त सुद्धा लवकरच काढला होता. अमृताच्या होकाराचा तर प्रश्नच येत नव्हता. घरच्यांनी अमृताचे लग्न ठरवले आणि लग्नाच्या तयारीला लागले. लग्न अगदीच थाटामाटात करायचे ठरवले होते. अमृता उदास मनाने … Continue reading रंग माळीयेला – भाग २(अंतिम भाग)