रक्षण नात्याचे बंधन प्रेमाचे – भाग २ (अंतिम भाग)

राधिकाचा मुलगा श्लोक थोडा मोठा झाल्यावर मात्र तिने नोकरी करण्याचा निर्णय घेतला. प्रायव्हेट नोकरी मिळाली सुद्धा. पगार कमी होता पण काम चांगले होते. राधिका आता आर्थिक रित्या सक्षम होत होती. तिच्या पैशातून घराला हातभारच लावत असल्याने तिच्या सासूने ही तिच्या नोकरी करण्याला विरोध केला नाही. आणि राधिकाच्या नवऱ्याला सुद्धा चांगला पगार होता. शिवाय सासरेबुवांची पेंशन … Continue reading रक्षण नात्याचे बंधन प्रेमाचे – भाग २ (अंतिम भाग)