रेशीमगाठ की जबाबदारी – भाग २

  मागील भागात… चार वर्षांपूर्वी अरविंदने मेघनाला नकार दिला नव्हता, तर तिच्या आईने आणि भावाने परस्पर नकार कळवला होता, हे मेघनाला समजलं. आज अचानक भेटलेल्या अरविंदच्या मनात अजूनही तिच्यासाठी जागा आहे का, हा प्रश्न तिच्या मनात होता.   “मेघना, खरं सांगू? त्या वेळी तू मला नकार का दिलास, हे मला आजपर्यंत समजलं नव्हतं. तू तुझ्या … Continue reading रेशीमगाठ की जबाबदारी – भाग २