रोहिणीचा स्वाभिमान – भाग २ (अंतिम भाग)

“रोहिणी! अहो रोहिणी कुठे राहिलीस? इकडे बघ जरा, त्या काकूला जरा व्यवस्थित साडी पिन अप करून दे आणि इथे हा पाण्याचा ग्लास खाली खाली पडलाय, तो कोण साफ करणार? आणि हो, दारावर फुलांची सजावट नीट झालीय का बघून ये पटकन!”   रोहिणीने वैतागून आरशात पाहिले, तिचे केस विसकटलेले होते, चेहऱ्यावर घाम होता. तिने बाहेर येऊन … Continue reading रोहिणीचा स्वाभिमान – भाग २ (अंतिम भाग)