लग्नगाठ

रोहित एका चांगल्या सधन कुटुंबातील मुलगा. आई, वडील, आणि एक लहान भाऊ असे चौकोनी कुटुंब. रोहित एक हुशार होता आणि तितकाच जबाबदार देखील. रोहित अभ्यासात हुशार होता. पण मितभाषी असल्याने त्याचे जास्त मित्र मैत्रिणी नव्हते. लहानपणापासून त्याची श्रद्धा ही फक्त एकच मैत्रीण होती. अगदी पहिल्या वर्गापासून दोघे सोबत होते. रोहित आणि श्रद्धा एकमेकांना फार जीव … Continue reading लग्नगाठ