लग्न झालं की सुधारेल ? – भाग २ (अंतिम भाग)

” अग लग्न मोडल्याचा पुरुषांवर काहीच परिणाम होत नाही…त्यांना तर आरामात दुसरी बायको मिळते…कठीण असतं ते बायकांसाठी…त्यांना समाजाचे दूषण मिळतात…” काकू म्हणाल्या. ” नाही काकू…आजकाल जग बदलतंय…आधी पुरुषाचे दुसरे लग्न असेल तरीही त्याला आरामात मुलगी मिळायची लग्नाला…पण आता मात्र मुलीकडचे खूप चौकशी करतात…आधीच लग्न का मोडल…वगैरे वगैरे…आणि डिव्होर्स घेणे हा काही अपराध नाही ज्यामुळे घटस्फोटित … Continue reading लग्न झालं की सुधारेल ? – भाग २ (अंतिम भाग)