लाचारी अशीही असते – भाग २ (अंतिम भाग)

” काय ग…काय झाले…तुझ्या डोळ्यात पाणी का आलं..?” सुप्रिया ने विचारले. ” काही नाही…पण खूप दिवसांनी कुणीतरी हा प्रश्न विचारला ग…खूप छान वाटलं मला…” रोहिणी म्हणाली. ” मग तुझ्या डोळ्यात हे अश्रू का आले…?” सुप्रिया ने विचारले. ” काही नाही ग…सहजच…तू सांग ना आणखी काही…” रोहिणी विषय टाळत म्हणाली. ” सांगायचे तर आहे…पण कसं सांगू … Continue reading लाचारी अशीही असते – भाग २ (अंतिम भाग)