लेक माहेराच सोनं – भाग २ (अंतिम भाग)

वसुधा ताईंना विविधा अनाथ आश्रमात गेलेली नको होती. लहानपणी पासून त्यांनी अगदी आईच्या मायेने तिचा सांभाळ केला होता. मग वसुधा ताई वसंतरावांना म्हणाल्या. ” अहो…माझ्या मनात एक गोष्ट आहे…तुम्हाला राग येणार नसेल तर बोलू का…?” ” बोल ना…” ” आपणच विविधाला दत्तक घेतले तर…” ” अगदी माझ्या मनातलं बोललीस बघ…फक्त मी ह्याची वाट पाहत होतो … Continue reading लेक माहेराच सोनं – भाग २ (अंतिम भाग)