लोक काय म्हणतील ? – भाग ३ (अंतिम भाग)

” तिला घरची कामेच तर नीट जमत नाही…ती शिक्षणात काय दिवे लावणार आहे…?” तिची सासू म्हणाली. ” तो नंतरचा प्रश्न आहे…तुम्ही आधी संधी तर द्यायला हवी होती ना…आणि मुळात तुम्हाला हे करायचं नव्हतं तर आम्हाला आश्वासने का दिलीत खोटी…तुमचा मुलगा शिक्षक नाही हे का लपवले आमच्यापासून…” शारदा म्हणाली. शारदाच्या बोलण्यावर सगळे जण एकटक तिच्या काकांकडे … Continue reading लोक काय म्हणतील ? – भाग ३ (अंतिम भाग)