मनिषाचा प्रश्न ऐकून सुमेधा एकदमच गप्प झाली. कारण तिने अजूनतरी दुसऱ्या लग्नाचा विचारही केलेला नव्हता. आयुष्याने इतक्या कमी दिवसात इतके काही दाखवले होते की आता पुन्हा लग्न , पुन्हा संसार हा विचारही करणे दुरापास्त होते तिच्यासाठी. पण आयुष्य म्हटलं की दुनियादारी आलीच. तिने म्हटलं की मला दुसरं लग्न नाही करायचं आणि घरच्यांनी पण तिचे ऐकून … Continue reading वर्चस्व – भाग १०
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed