वर्चस्व – भाग ११

पण एका क्षणी त्याच्या मनात विचार आला की प्रेमासाठी नाही तरी निदान सुमेधा ने आपल्याला जो त्रास दिलाय त्याची तिला परतफेड करण्यासाठी तरी पुन्हा एकदा तिला स्वतःच्या आयुष्यात घेऊन यावे. नेहमी नैतिक तेणे वागणारा निशांत आज थोडासा स्वार्थी झाला होता. प्रेम, राग,चीड अशा संमिश्र भावनांचा उद्रेक त्याच्या मनात होत होता. शेवटी त्याने त्याचा निर्णय घेतला. … Continue reading वर्चस्व – भाग ११