वर्चस्व – भाग १३

सुमेधा निशांतच्या घरी पोहचली. निशांतच्या आईने आधीच तिच्या स्वागताची थोडी तयारी करून ठेवली होती. थोडा वेळ दोघांनाही बाहेर थांबवून त्या आत गेल्या. आरतीचे ताट आणि तांदळाचे माप घेऊन बाहेर आल्या. सुमेधा इतका वेळ बाहेर निशांत सोबत एकटीच उभी होती. पण इतका वेळ दोघेही एकमेकांशी काहीच बोलले नाहीत. दोघांच्याही वागण्यात एक अवघडलेपण जाणवत होते. सुमेधा ला … Continue reading वर्चस्व – भाग १३