वर्चस्व – भाग १४

सगळी कामे आटोपून सुमेधासुद्धा तिच्या रूम मध्ये गेली. रूम मध्ये जाऊन बघते तर निशांतने आधीच स्वतःची झोपण्याची व्यवस्था खाली केली होती. आणि दुसरीकडे चेहरा करून गाडीवर झोपी सुद्धा गेला होता. म्हणजे तो फक्त असे दाखवत होता की तो झोपला आहे. पण खरे तर त्याला अजिबात झोप येत नव्हती. एकीकडे त्याची तीव्र इच्छा होत होती की … Continue reading वर्चस्व – भाग १४