मनीषाचे कॉल पाहून निशांतला कल्पना आली होती की सुमेधा तिथेही नसेल. तरीही त्याने एकदा खात्री करून घ्यावी म्हणून सुमेधा च्या फोन वरून मनिषाला कॉल केला. दुसरीकडून मनीषा म्हणाली. ” हॅलो…सुमेधा ताई…अहो काल परत जाताना आईंनी तुमच्यासाठी दिलेला लाडवांचा डबा घरीच विसरून आल्यात की तुम्ही…” निशांत ला काय बोलू आणि काय नको ते कळत नव्हते. तो … Continue reading वर्चस्व – भाग १५
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed