बराच वेळ झाला तरीही सुमेधा काही घरी आलीच नाही. निशांत मात्र आता तिला भेटायला, तिची माफी मागायला उतावीळ झाला होता. त्याने आईला विचारले. ” आई…कधी येईल ग ही…?” ” अरे येईल ना…नाहीतर तू तिला फोन लावून स्वतःच विचारून घे ना…?” ” ठीक आहे…” असे म्हणून निशांत ने तिला फोन लावला. पण ती फोन सुद्धा उचलत … Continue reading वर्चस्व – भाग १६ (अंतिम भाग)
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed