वर्चस्व – भाग १

” काय करताय सुधिरची आई…” साठे काकू दारातून आत येत म्हणाल्या. ” काही नाही हो…आज जरा बरं वाटत नाही आहे…म्हणून म्हटलं थोडा आराम करावा…” वृंदाताई म्हणजेच मनिषाच्या सासुबाई म्हणाल्या. ” आता या वयात इतकी कामे कराल तर तब्येत तर बिघडणारच ना…” साठे काकू मनीषा कडे तिरकस पाहत बोलल्या. तसे मानिषाच्या सासूबाईंनी तिला किचन मध्ये जाऊन … Continue reading वर्चस्व – भाग १