वर्चस्व – भाग २

मनीषा घरी आली. तिने घरी आल्यावर कपडे बदलले आणि पुन्हा रात्रीचा स्वयंपाक करायचा म्हणून स्वयंपाकघरात गेली. सासुबाई हॉलमध्येच बसल्या होत्या. त्यांनी मनिषाकडे पाहिले पण मनीषाने मात्र त्यांच्याकडे पाहिलेच नाही. काम करताना सुद्धा मनिषाच्या मनात साठे काकूंचे बोलणे घुमत होते. मनीषा अगदीच रडवेली झाली होती. आपण सगळ्यांची इतकी सेवा करतो. कधीच कुठल्या तक्रारीला जागा ठेवली नाही. … Continue reading वर्चस्व – भाग २