वर्चस्व – भाग ३

त्या दिवशी मनिषाला रात्रभर झोप आली नाही.रात्रभर ती कुस बदलत राहिली. तिची काहीही चूक नसताना तिला तिच्या नवऱ्याचा रोष सहन करावा लागत होता. तिने सगळ्या गोष्टींचा सारासार विचार केला आणि मनातल्या मनात एक निर्धार केला.आज ती उपाशीच असल्याने तिला झोप येत नव्हती. तिने विचार केला की जे काही घडून गेलय किंवा घडत आहे ह्यात आपली … Continue reading वर्चस्व – भाग ३