वर्चस्व – भाग ४

थोड्याच वेळात मनीषाने दरवाजा उघडला आणि सुमेधा दात ओठ खात तिला म्हणाली. ” काय ग वहिनी…तुला काही वाटत नाही आहे का…माझ्या आईचं वय बघ काय आहे…आणि या वयात तिला काम करावं लागत आहे…आणि तू दिवसभर नुसती लोळत बसली आहेस…फोनवर गप्पा काय मारत आहेस…बाहेरून नाश्ता काय मागवते आहेस…आपली म्हातारी सासू काम करत आहे हे तुझ्याच्याने पाहवते … Continue reading वर्चस्व – भाग ४