वर्चस्व – भाग ५

ठरल्याप्रमाणे मनीषाचे आईवडिल अगदीच घाईघाईत मनिषाच्या सासरी यायला निघाले देखील. पण त्यांना खूपच काळजी वाटत होती. म्हणून त्यांनी मनिषाला फोन केला. पण मनिषाचा फोन त्यावेळी व्यस्त असल्याने तिचा फोन लागला नाही. आणि मनिषाला सुद्धा आई बाबांचा फोन आलेला कळला नाही. मग काळजीने मनिषाच्या वडिलांनी सुधीरला फोन केला. तेव्हा सुधीरने त्यांचा फोन उचलला. मनिषाचे वडील सुधीरला … Continue reading वर्चस्व – भाग ५