” मी सगळच ऐकलं आहे सुमेधा…अगदी पहिल्यापासून…” सुधीर खिन्न पणे म्हणाला. त्याचे बोलणे ऐकून आई आणि सुमेधाला धक्काच बसला. त्या दोघीही काहीच बोलल्या नाहीत. सुधीर पुढे म्हणाला. ” मला तुझ्याकडून तरी ही अपेक्षा नव्हती आई… अगं सगळं काही सुरळीत सुरू असताना सगळ्यांच्या नजरेतून मनिषाला पडायची काय गरज होती…तिने कधी काही त्रास दिला नाही ना आपल्याला…कुठल्याही … Continue reading वर्चस्व – भाग ६
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed