वर्चस्व – भाग ७

मग सुमेधा सुद्धा मुद्दाम निशांत घरी येण्याच्या वेळेला घरातील काम करायला बसायची. तिच्या सासूबाईंना वाटायचे की सुमेधा हळूहळू काम शिकत आहे म्हणून कधीकधी किचन मध्ये येत असावी. पण सुमेधाच्या मनात मात्र वेगळेच विचार असायचे. रात्री सुद्धा खोलीत गेल्यावर त्याला सांगायची की आज दिवसभर खूप कामे केलीत म्हणून थकले आहे. निशांत तिच्या हो ला हो लावायचा. … Continue reading वर्चस्व – भाग ७