वर्चस्व – भाग ८

निशांत मनापासून वाट पाहत होता सुमेधाच्या घरी येण्याची. सुमेधाचा राग सुद्धा हळूहळू शांत होत होता. तिच्या मनात यायचे की सगळे काही विसरून पुन्हा एकदा निशांतच्या घरी जावे. पण वृंदाताई तिला नेहमीच म्हणायच्या की इतके दिवस वाट पाहिली आहेस तर दोन चार दिवस आणखी वाट पहा. निशांतराव सगळं काही तुझ्या मनाप्रमाणे करतील म्हणून. अशातच सुमेधाला तिसरा … Continue reading वर्चस्व – भाग ८