वर्चस्व – भाग ९

सुमेधाने मनिषाला वाचवण्यासाठी तिला सुधीरच्या दिशेला ढकलले पण तिला स्वतःला मात्र एवढा वेळ मिळाला नाही की ती सुद्धा तिथून दूर जाऊ शकेल. वेगाने येणारी गाडी आणि त्या गाडीसमोर सुमेधाला पाहून सगळ्यांच्याच तोंडून किंकाळी बाहेर पडली. एक क्षण तर काय झाले ते कळलेच नाही. पण दुसऱ्याच क्षणी त्यांच्या लक्षात आले की सुमेधाच्या जवळ येताच गाडीने करकचून … Continue reading वर्चस्व – भाग ९