वास्तू – भाग १

रविवार असल्याने सुधीर आणि सुजाता बाहेर फिरायला गेले होते. घरी कावेरीताई आणि सुधाकरराव दोघेच होते. तसेही त्यांना आता या एकटेपणाची बऱ्यापैकी सवय झालेली होती. आधी नोकरीच्या निमित्ताने दोघेही सतत माणसांच्या गर्दीत असायचे. कावेरी ताई सरकारी इस्पितळात नर्स होत्या तर सुधाकरराव जिल्हा परिषदेत क्लर्क होते. पण आता मात्र रिटायरमेंट नंतर दोघेही एकमेकांच्या सोबतीने स्वतःचे एकटेपण दूर … Continue reading वास्तू – भाग १