वास्तू – भाग २ (अंतिम भाग)

” विशेष असे काहीही झाले नाही…फक्त आपण ज्या घरात इतकी वर्षे राहीलो आहोत ते घर सोडवत नाहीय हो…” कावेरी ताई म्हणाल्या. पण कावेरीताईंच्या अशा अचानक बदललेल्या निर्णया मागे हे कारण निश्चितच नाहीय हे सुधाकररावांना मनोमन कळले होते. पण त्यांनी ते कारण त्यांना सगळ्यांसमोर विचारले नाही. थोडा वेळ कुणीच काही बोललं नाही. त्यानंतर सुधीर म्हणाला. ” … Continue reading वास्तू – भाग २ (अंतिम भाग)