वेगळी मी जगाहून स्वामिनी – भाग २

दिवसामागून दिवस जात होते. पण राजेशच्या तब्येतीत काही विशेष सुधारणा दिसत नव्हती. राधाचे देवाला साकडे घाल नेणे सुरूच होते. दोन महिने निघून गेले पण राधाला मात्र हे दोन महिने खूप कठीण गेले. या दोन महिन्यात तिच्या मनाची नुसती घालमेल होत होती. तिला सारखी राजेशला भेटायची इच्छा व्हायची पण कुणी तिचे काही ऐकायला तयार नव्हते. घरची … Continue reading वेगळी मी जगाहून स्वामिनी – भाग २