वेळीच नाही म्हणायला शीक – भाग १

कामे उरकून विशाखा नुकतीच आराम करायला रूममध्ये जाणार इतक्यात वृषभने हॉल मधून तिला आवाज दिला. ” विशाखा…विशाखा…अग बाहेर ये…हे बघ कोण आलंय…?” ती तशीच उठून बाहेर आली. अंगात कणकण होत होती. चालताना थकल्यासारखे होत होते. तिने आज सकाळीच दवाखान्यात जाऊन एक लस घेतली होती. त्यानंतर घरात बरीच कामे पुरली. तिच्या सासुबाई नेहमी प्रमाणे त्यांच्या भजनी … Continue reading वेळीच नाही म्हणायला शीक – भाग १