वेळीच नाही म्हणायला शीक – भाग 2 (अंतिम भाग)

थोड्या वेळाने ती तिच्या रूम मध्ये गेली तेव्हा वृषभ आणि विवान दोघेही झोपी गेले होते. तिने ताप आणि अंगदुखीची गोळी घेतली आणि ती सुद्धा झोपी गेली. सकाळी ती लवकर उठली नाही तेव्हा वृषभ स्वतःहून तिला उठवायला गेला. तिला हात लावल्यावर त्याच्या लक्षात आले की तिला खूप ताप आला होता. त्याने लगेच डॉक्टरांना फोन केला आणि … Continue reading वेळीच नाही म्हणायला शीक – भाग 2 (अंतिम भाग)