शालू – एक अविस्मणीय भेट

“अरे सुयश…अजुन तयार सुद्धा झाला नाहीस…खरेदीला जायला उशीर होतोय आपल्याला… मुलीकडच्यांची तयारी सुद्धा झाली असेल…आपण उशिरा जाणे बरे दिसणार नाही…” वृंदा काकू सुयशला आवाज देत म्हणाल्या. ” हो आई…मी तयारच होत आहे…दहा मिनिटात आवरून खाली येईल…” सुयश म्हणाला. इतक्यात त्यांची मोठी सून पल्लवी आवरून हॉल मध्ये आली आणि म्हणाली… ” आई…तसा आपल्याला फारसा उशीर झालेला … Continue reading शालू – एक अविस्मणीय भेट